Sanjay Raut यांच्या घराबाहेर कार्यकर्त्यांचा जल्लोष | Shivsena | Uddhav Thackeray | Maharashtra

Sanjay Raut यांच्या घराबाहेर कार्यकर्त्यांचा जल्लोष | Shivsena | Uddhav Thackeray | Maharashtra

ठाकरे गटाचे प्रवक्ते आणि खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांचा जामीन अर्ज मुंबई सत्र न्यायालयानं (Mumbai Session Court) मंजूर केला आहे. तब्बल 100 दिवसांनी संजय राऊतांना जामीन मंजूर करण्यात आला आहे. शिवसेनेचे खासदार संजय राऊत हे आर्थर रोड तुरुंगाबाहेर आले असून यावेळी त्यांच्या स्वागतासाठी हजारो कार्यकर्त्यांनी गर्दी केली असून संजय राऊत यांनी त्यांना अभिवादन केलं.

User: HW News Marathi

Views: 137

Uploaded: 2022-11-09

Duration: 04:23