Sanjay Raut on Devendra Fadanvis:संजय राऊत फडणवीसांसोबतच,मोदी आणि शहांची भेट घ्यायला दिल्लीला जाणार

Sanjay Raut on Devendra Fadanvis:संजय राऊत फडणवीसांसोबतच,मोदी आणि शहांची भेट घ्यायला दिल्लीला जाणार

तब्बल १०३ दिवसांनंतर शिवसेना नेते संजय राऊत जेलबाहेर आले. आज पहिल्यांदाच त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी संजय राऊत यांनी देवेंद्र फडणवीस यांचं कौतुक केलं आहे.

User: Sakal

Views: 1

Uploaded: 2022-11-10

Duration: 02:34

Your Page Title