"कुणालाच घाबरू नका, मी नरेंद्र मोदींबद्दल..."; राहुल गांधींचं नांदेडमध्ये वक्तव्य

"कुणालाच घाबरू नका, मी नरेंद्र मोदींबद्दल..."; राहुल गांधींचं नांदेडमध्ये वक्तव्य

राहुल गांधींची भारत जोडो यात्रा सध्या नांदेड जिल्ह्यात आहे. नांदेडमध्ये भाषण करताना राहुल गांधींनी कुणालाच घाबरू नका, असं वक्तव्य केलं.

User: Lok Satta

Views: 95

Uploaded: 2022-11-11

Duration: 01:28

Your Page Title