भ्रष्टाचार आणि गुजरात निवडणुकांवरून दिग्विजय सिंग यांची भाजपासह आपवर टीका

भ्रष्टाचार आणि गुजरात निवडणुकांवरून दिग्विजय सिंग यांची भाजपासह आपवर टीका

भ्रष्टाचाराच्या पैशातून भारत जोडो यात्रा काढण्यात आली आहे, असा आरोप भाजपाकडून केला जातोय. यावरून काँग्रेस नेते दिग्विजय सिंह यांनी भाजपाला प्रतिप्रश्न विचारला.

User: Lok Satta

Views: 4

Uploaded: 2022-11-12

Duration: 01:34