अभिनेत्रीला पाहून फॅनने जे केलं ते पाहून तुम्हीही भाऊक व्हालNora Fatehi's fan cries touches her feet

अभिनेत्रीला पाहून फॅनने जे केलं ते पाहून तुम्हीही भाऊक व्हालNora Fatehi's fan cries touches her feet

Nora Fatehi comforts a sobbing fan who touched her feet, kisses her forehead आपल्या आवडत्या कलाकारांना भेटण्यासाठी चाहते नेहमीच खूप उत्सुक असतात. त्यांची एक झलक पाहण्यासाठी ते काहीही करताना पहायला मिळतात. अनेक वेळा आपल्या आवडत्या अभिनेत्याला किंवा अभिनेत्रीला भेटल्यावर चाहते खूप इमोशनल होऊन ढसा ढसा रडू लागतात. अशातच असाच एक चाहत्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. (Guruprasad VO)br br #NoraFatehi #bollywood #actress #jhalakdikhlajaa #maharashtranews #lokmat br br Subscribe to Our Channel for Latest Marathi News Today br आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका! मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या.…br br आमचा video आवडल्यास धन्यवाद.


User: Lokmat

Views: 29

Uploaded: 2022-11-12

Duration: 02:27

Your Page Title