पिंपरी चिंचवडमध्ये दुसऱ्या घटनेत माथेफिरूची बसवर दगडफेक

पिंपरी चिंचवडमध्ये दुसऱ्या घटनेत माथेफिरूची बसवर दगडफेक

पिंपरी-चिंचवड शहरात पीएमपीएमएल बस चालकाला बेदम मारहाण करण्यात आली आहे. तर दुसऱ्या घटनेत एका माथेफिरूने बस वर दगडफेक केली आहे. नेमकं काय घडलं, जाणून घ्या.

User: Lok Satta

Views: 58

Uploaded: 2022-11-12

Duration: 01:04

Your Page Title