Chandrakant Patil On jitendra awhad | आव्हाडांच्या अटकेवरुन चंद्रकांत पाटलांनी राष्ट्रवादीला सुनावलं

Chandrakant Patil On jitendra awhad | आव्हाडांच्या अटकेवरुन चंद्रकांत पाटलांनी राष्ट्रवादीला सुनावलं

राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांना हर हर महादेव चित्रपट वाद मारहाण प्रकरणी अटक करण्यात आली आहे. त्यानंतर आज आव्हाडांना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. या सगळ्या प्रकरणावर उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी प्रतिक्रिया देत राष्ट्रवादीला सुनावलं आहे.

User: Sakal

Views: 213

Uploaded: 2022-11-12

Duration: 02:20

Your Page Title