जितेंद्र आव्हाडाना जामीन... पण आता ही 'अट'.. पुढे काय? Jitendra Awhad on Har Har Mahadev Controversy

जितेंद्र आव्हाडाना जामीन... पण आता ही 'अट'.. पुढे काय? Jitendra Awhad on Har Har Mahadev Controversy

NCP MLA Jitendra Awhad granted bail on Har Har Mahadev Controversy जितेंद्र आव्हाड महाविकास आघाडी मधले माजी मंत्री... त्यांच्या एकनाथ शिंदे यांच्यासोबतच्या ठाण्यातले संघर्षामुळे कायमच चर्चा झाल्या.. पुढे महाविकास आघाडीचे सरकार पडलं एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले पण जितेंद्र आव्हाड यांचा संघर्ष कायम राहिला.. त्यातच संजय राऊत हे तुरुंगात ना बाहेर आले आणि दोनच दिवसात जितेंद्र आव्हाड यांना अटक झाली आणि त्यामुळे वेगळ्याच राजकीय चर्चा महाराष्ट्र मध्ये रंगल्या.. (Guruprasad VO)br br #Jitendraawhad #HarHarMahadev #maharashtranews #maharashtrapolitics #lokmat br br Subscribe to Our Channel for Latest Marathi News Today br आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका! मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या.…br br आमचा video आवडल्यास धन्यवाद.


User: Lokmat

Views: 11

Uploaded: 2022-11-12

Duration: 03:05