Gujarat Election 2022 | आगामी निवडणुकीसाठी 'या' संकल्पनेची देशात चर्चा | Politics | Sakal Media

Gujarat Election 2022 | आगामी निवडणुकीसाठी 'या' संकल्पनेची देशात चर्चा | Politics | Sakal Media

गुजरात विधानसभेच्या निवडणुक तारखाही जाहीर झाल्या आहेत. त्या अनुशंगाने सध्या गुजरातमध्ये जोरदार तयारीही सुरु आहेत. १ आणि ५ डिसेंबरला गुजरातचं मतदान पार पडणार आहे. परंतु या सगळ्या निवडणुकीच्या वातावरणात चर्चा रंगली आहे. ती म्हणजे, एक राष्ट्र, एक निवडणुकीची. काय आहे एक राष्ट्र एक निवडणूक..

User: Sakal

Views: 1

Uploaded: 2022-11-12

Duration: 05:27

Your Page Title