विनयभंग प्रकरण: जितेंद्र आव्हाडांनी राजीनाम्याची घोषणा केल्यावर अजित पवार म्हणाले...

विनयभंग प्रकरण: जितेंद्र आव्हाडांनी राजीनाम्याची घोषणा केल्यावर अजित पवार म्हणाले...

राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार Jitendra Awhad यांच्यावर भाजपाच्या महिला पदाधिकाऱ्याने विनयभंगाचा आरोप केला आहे. मागील ७२ तासात दोन गुन्हे दाखल करण्यात आल्याने जितेंद्र आव्हाड यांनी तडकाफडकी राजीनामा देण्याचा निर्णय घेतलाय. या प्रकरणावर राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी प्रतिक्रिया दिली.

User: Lok Satta

Views: 14

Uploaded: 2022-11-14

Duration: 04:56

Your Page Title