आफताबचं भाडं फुटलं असतं.. पण श्रद्धानेच त्याला वाचवलं.. काय घडलं? | Shraddha Walker Aftab Poonawalla

आफताबचं भाडं फुटलं असतं.. पण श्रद्धानेच त्याला वाचवलं.. काय घडलं? | Shraddha Walker Aftab Poonawalla

प्रेमात माणूस आंधळा होता.. बहुधा श्रद्धाही अशाच प्रेमात आंधळी झाली होती... आणि याचाच फायदा उचलत आफताबने कधी तिला मारझोड केली... शिव्या दिल्या.. टॉर्चर केलं... गळा दाबला.. पार ठार मारलं.. तिच्या मृतदेहाचे तुकडेही केले... पण या सगळ्यात श्रद्धाकडेही एक संधी होती.. आफताबच्या तावडीतून सुटण्याची संधी... नवं आयुष्य सुरु करण्याची संधी... त्रासापासून स्वतःची मुक्तता करून घेण्याची संधी.. पण प्रेम आडवं आलं.. आणि आफताब त्यावेळी श्रद्धामुळेच वाचला... नेमकं काय घडलं होतं तेव्हा.. श्रद्धानेच आफताबला कसं वाचवलं होतं, हे पुढच्या तीनच मिनिटांत जाणून घेऊ.. (Guruprasad vo) br br #ShraddhaWalker #AftabPoonawalla #श्रद्धावालकर #आफताबपूनावाला br br Subscribe to Our Channel for Latest Marathi News Today br br आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका! मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या.…br br br आमचा video आवडल्यास धन्यवाद.


User: Lokmat

Views: 12

Uploaded: 2022-11-15

Duration: 03:02