"२०२३ मध्ये राज्यात …”; सुषमा अंधारेंनी सांगितलं ‘कामाला लागा!’ Shivsena | Maharashtra |

"२०२३ मध्ये राज्यात …”; सुषमा अंधारेंनी सांगितलं ‘कामाला लागा!’ Shivsena | Maharashtra |

कामाला लागा! २०२३ मध्ये निवडणूका लागणार म्हणजे लागणार” असं म्हणत शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी कार्यकाळ पूर्ण होण्याआधीच विद्यमान सरकार पडणार असं भाकित व्यक्त केलं. कर्जतमध्ये ‘शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे’ गटाच्या प्रबोधन यात्रेदरम्यान अंधारे बोलत होत्या.

User: HW News Marathi

Views: 4

Uploaded: 2022-11-18

Duration: 03:30