Kirit Somaiyya vs Kishori Pednekar | SRA घोटाळ्यावरुन सोमय्यांचा पेडणेकरांवर हल्लाबोल | Sakal Media

Kirit Somaiyya vs Kishori Pednekar | SRA घोटाळ्यावरुन सोमय्यांचा पेडणेकरांवर हल्लाबोल | Sakal Media

भाजप नेते किरीट सोमय्या विरुद्ध मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर वादाचा नवा अंक पाहायला मिळतोय. कारण, सोमय्यांची पेडणेकरांविरोधातली बेकायदेशीर सदनिका मिळवल्याची तक्रार SRA ने स्वीकारली आहे.

User: Sakal

Views: 51

Uploaded: 2022-11-19

Duration: 01:07