Navale Bridge Accident : पुण्यातील नवले ब्रिज वरील अपघातात ८ ते १० जण गंभीर जखमी | Sakal Media

Navale Bridge Accident : पुण्यातील नवले ब्रिज वरील अपघातात ८ ते १० जण गंभीर जखमी | Sakal Media

साताऱ्याहून मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या भरधाव ट्रकचा काल रविवारी रात्री पावणेनऊ वाजता नवले पुलाजवळ ब्रेक निकामी झाला. त्यामुळे चालकाचे ट्रकवरील नियंत्रण सुटल्याने त्याने रस्त्यावरून जाणाऱ्या तब्बल २४ वाहनांना अक्षरशः उडविले. या भीषण अपघातात ८ ते १० जण गंभीर जखमी झाले.

User: Sakal

Views: 7

Uploaded: 2022-11-21

Duration: 03:54

Your Page Title