Rahul Gandhi in Surat | गुजरात निवडणुकीच्या पहिल्याच प्रचारसभेत राहुल गांधींचा माध्यमांवरही निशाणा

Rahul Gandhi in Surat | गुजरात निवडणुकीच्या पहिल्याच प्रचारसभेत राहुल गांधींचा माध्यमांवरही निशाणा

#rahulgandhi #bharatjodoyatra #sakal br राहुल गांधींच्या (Rahul Gandhi’s Bharat Jodo Yatra) भारत जोडो यात्रेचा २१, २२ नोव्हेंबरला मुक्काम महाराष्ट्राच्या सीमेवर असेल. तर, गुजरात विधानसभा निवडणुकीच्या प्रचारानिमित्त राहुल गांधींची पहिली सभा सूरतमध्ये झाली. यावेळी त्यांनी भारत जोडो यात्रेला न दाखवण्यावरुन माध्यमांवरच निशाणा साधलाbr मराठी ताज्या बातम्या | Latest Marathi News | Maharashtra News | Daily News Update | Breaking News | Marathi News Live | Viral Videos | Latest News br br Please Like and Subscribe for More Videos.


User: Sakal

Views: 16

Uploaded: 2022-11-21

Duration: 02:22

Your Page Title