जलसमाधीसाठी शेकडो शेतकऱ्यांसह रविकांत तुपकर मुंबईच्या दिशेने रवाना Ravikant Tupkar

जलसमाधीसाठी शेकडो शेतकऱ्यांसह रविकांत तुपकर मुंबईच्या दिशेने रवाना Ravikant Tupkar

सोयाबीन आणि कापसाला हमीभाव मिळावा यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांनी शेकडो शेतकऱ्यांसह अरबी समुद्रामध्ये जलसमाधी घेणार असल्याचा सरकारला इशारा दिला होता. त्यानुसार ते शेतकऱ्यांसह मुंबईच्या दिशेने रवाना झाले आहेत.

User: HW News Marathi

Views: 1

Uploaded: 2022-11-23

Duration: 04:23

Your Page Title