त्यावेळी श्रद्धाच्या पत्राची दखल महाराष्ट्र पोलीसांनी का घेतली नाही?; Ashish Shelar यांचा सवाल

त्यावेळी श्रद्धाच्या पत्राची दखल महाराष्ट्र पोलीसांनी का घेतली नाही?; Ashish Shelar यांचा सवाल

'श्रद्धाच्या पत्रानुसार २३ नोव्हेंबर २०२० रोजी श्रद्धा वालकरने तिच्या जीवाला धोका असून तिचा खून करण्याचा प्रयत्न नराधम आफताब करणार आहे, अशी माहिती तिने महाराष्ट्र पोलिसांना दिली होती तर त्यावेळी श्रद्धाच्या पत्राची दखल महाराष्ट्र पोलीसांनी का घेतली नाही?' असा सवाल भाजप नेते Ashish Shelar यांनी उपस्थित केला.

User: Lok Satta

Views: 3

Uploaded: 2022-11-23

Duration: 01:53