Bhavana Gawali vs Vinayak Raut | रेल्वे स्टेशनवर जे घडलं त्यावरुन खा. भावना गवळी भडकल्या?

Bhavana Gawali vs Vinayak Raut | रेल्वे स्टेशनवर जे घडलं त्यावरुन खा. भावना गवळी भडकल्या?

खा. भावना गवळी या ट्रेन पकडण्यासाठी रेल्वे स्टेशनवर आल्या.. त्यावेळी तिथे खा. विनायक राऊत आणि आमदार नितीन देशमुख हे काही कार्यकर्त्यासह उपस्थित होते.. त्यावेळी शिंदे गटात असलेल्या खा. भावना गवळींना पाहून ठाकरे गटाचे कार्यकर्ते आक्रमक झाले आणि घोषणाबाजी करत गोंधळ घातला.. भावना गवळी ट्रेनमध्ये चढेपर्यत हे सगळं सुरु होतं... त्यावरुन भावना गवळी आक्रमक झाल्या.. आणि त्यांनी याविरोधात तक्रार केलीय... त्या लोकसभा अध्यक्षाकडेही जाणार आहेत.. त्यामुळे खा. असलेले विनायक राऊत यामुळे अडचणीत येतात का? ते पाहणं महत्वाचं असणार आहे.. (Ashvin vo)br #BhavanaGawali #VinayakRaut #BhavanaGawaliNews br br Subscribe to Our Channel for Latest Marathi News Today br आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका! मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या.…br br आमचा video आवडल्यास धन्यवाद.


User: Lokmat

Views: 23

Uploaded: 2022-11-23

Duration: 03:59

Your Page Title