राऊतांची पुन्हा शिवराळ भाषा, मुख्यमंत्र्यांविषयी बोलताना तोल सुटला

राऊतांची पुन्हा शिवराळ भाषा, मुख्यमंत्र्यांविषयी बोलताना तोल सुटला

निवडणुक आयोगाचा अनुभव सध्या शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे गट घेत आहे. राज्य सरकार दुर्बल असलं तरी शिवसेना प्रत्येक संकटाशी लढेल रक्त सांडण्याची आम्हाला भीती नाही महाराष्ट्राकडे वाकड्या नजरेने पाहाल तर याद राखा आजही आम्ही शांत आणि संयमी आहोत. ह्या महाराष्ट्रात शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे ही स्वाभिमानाने उभी आहे. सरकार तंत्र मंत्रात अडकल आहेत त्यामुळे राज्यात परराज्यातून संकट येतात.


User: HW News Marathi

Views: 172

Uploaded: 2022-11-24

Duration: 08:33