Pratap Sarnaik यांनी कोणता नवस फेडला ED मागे असतानाच तुळजाभवानीला 75 तोळं सोनं Tulajabhavani

Pratap Sarnaik यांनी कोणता नवस फेडला ED मागे असतानाच तुळजाभवानीला 75 तोळं सोनं Tulajabhavani

शिंदे गटाचे आमदार प्रताप सरनाईक (Pratap Sarnaik) यांनी तुळजा भवानी देवीला तब्बल ७५ तोळे सोने अर्पण केलं. जवळपास ३७ लाख ५० हजार रुपये किमतीचे दागिने प्रताप सरनाईक आणि त्यांच्या कुटुंबीयांकडून देवीचरणी अर्पण करण्यात आले आहेत. त्यामुळे सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत.

User: HW News Marathi

Views: 16

Uploaded: 2022-11-24

Duration: 02:29

Your Page Title