राज्यपालांनी सगळ्या मर्यादा ओलांडल्या, Sharad Pawar यांचा हल्लाबोल | Bhagat Singh Koshyari | NCP BJP

राज्यपालांनी सगळ्या मर्यादा ओलांडल्या, Sharad Pawar यांचा हल्लाबोल | Bhagat Singh Koshyari | NCP BJP

राज्यपाल या पदावर बसणाऱ्या व्यक्तीने जबाबदारीने बोलणं गरजेचं असते. सध्याच्या राज्यपालांनी अनेकदा अशी वक्तव्ये केली तेव्हा आम्ही त्या पदाची गरिमा राखण्यासाठी काही बोललो नव्हतो. मात्र, आता शिवाजी महाराज यांच्याबाबत वक्तव्य करणे योग्य नसल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी म्हटले.

User: HW News Marathi

Views: 746

Uploaded: 2022-11-24

Duration: 04:04

Your Page Title