‘२८ नोव्हेंबरला सातारा बंद पाळा‘; Abhijeet Bichukale यांचे आवाहन

‘२८ नोव्हेंबरला सातारा बंद पाळा‘; Abhijeet Bichukale यांचे आवाहन

भगतसिंह कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांवरून केलेल्या वक्तव्यावरून राज्यात राजकीय वातावरण तापले असून माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्र बंद ठेवण्याबद्दल ठरवू असे म्हटले होते. यानंतर अभिजित बिचुकले यांनी २८ नोव्हेंबरला सातारा बंद ठेवण्याचे आवाहन सातारकरांना केले आहे.


User: Lok Satta

Views: 940

Uploaded: 2022-11-26

Duration: 02:35