Hydroponics Technology For Farmers | हायड्रोपोनिक्सचा अवलंब करण्यासाठी शेतकऱ्यांना ५०% अनुदान

Hydroponics Technology For Farmers | हायड्रोपोनिक्सचा अवलंब करण्यासाठी शेतकऱ्यांना ५०% अनुदान

शेतातली काळी माती म्हणजे आपल्यासारख्या शेतकऱ्यांसाठी आई. काळ्या मातीत रोप उगवतं, पीक फुलतं, बळीराजा सुखी होतो. माती शेतीलाच नाही तर सगळ्या जगाला जगवते असं म्हटलं तरी चुकीच ठरणार नाही. पण काळ बदलतो आहे, परिस्थिती बदलत आहे आणि त्यासोबतच शेती करण्याच्या पद्धतीही बदलत आहेत.

User: Sakal

Views: 2

Uploaded: 2022-11-28

Duration: 04:04

Your Page Title