उद्धव ठाकरेंनी भर सभेत ऐकवलेल्या क्लिप वरून देवेंद्र फडणवीस यांचे उत्तर Fadnavis vs Thackeray

By : Lokmat

Published On: 2022-11-29

17 Views

05:34

Devendra fadnavis reply to Uddhav thackeray over audio clip दोन आजी आणि माजी सत्ताधाऱ्यांमध्ये रंगलेला हा शाब्दिक संघर्ष शेतकऱ्यांच्या प्रश्नावर आहे.. माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भर सभेत देवेंद्र फडणवीस व्हिडिओ क्लिप ऐकवली होती. त्याचबरोबर शेतकऱ्यांच्या वीज बिल माफीवर सत्तेत असताना आणि विरोधात असताना फडणवीस वेगवेगळ्या भूमिका घेत असल्याचा आरोप केला होता. त्यांच्या या आरोपाला देवेंद्र फडणवीस यांनी उत्तर दिले आहे पण त्याआधी उद्धव ठाकरे यांनी नेमका भर सभेत कोणता व्हिडिओ ऐकला होता ते पहा... (Sachin VO)

#uddavthackeray #devendrafadnavis #bjpvsshivsena #maharashtrapolitics #MaharashtraNews #lokmat

Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!

मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat

Trending Videos - 17 May, 2024

RELATED VIDEOS

Recent Search - May 17, 2024