'घराण्याचे वारस म्हणून तरी कार्यक्रमाला येणे अपेक्षित'; Shivendraraje यांचा Udayanraje यांना टोला

'घराण्याचे वारस म्हणून तरी कार्यक्रमाला येणे अपेक्षित'; Shivendraraje यांचा Udayanraje यांना टोला

प्रतापगडावर झालेल्या शिवप्रताप दिनाला मला कोणाचाही निरोप आला नसल्याने मी प्रतापगडावरील कार्यक्रमासाठी उपस्थित राहू शकलो नाही असे वक्तव्य खासदार उदयनराजे भोसले यांनी काल आयोजित केलेला पत्रकार परिषदेच्या माध्यमातून केले होते.

User: Lok Satta

Views: 0

Uploaded: 2022-12-01

Duration: 01:58