Korean Youtuber on Mumbai | ती युट्युबर म्हणते, तरी मुंबई हे सुरक्षित शहर | Sakal Media

Korean Youtuber on Mumbai | ती युट्युबर म्हणते, तरी मुंबई हे सुरक्षित शहर | Sakal Media

मुंबईतील खारमध्ये मंगळवारी रात्री एका कोरियन युट्युबरची दोन तरुणांनी छेड काढण्याचा प्रयत्न केला. हा सर्व प्रकार युट्युबरच्या लाईव्ह स्ट्रीमिंगमध्ये एका मुंबईकर तरुणानं पाहिला आणि तिची सुटका केली.

User: Sakal

Views: 76

Uploaded: 2022-12-02

Duration: 01:44