Ajit Pawar | Maharashtra-Karnatak सीमावादप्रकरणी हरीश साळवेंची नियुक्ती करा, अजितदादांची मागणी

Ajit Pawar | Maharashtra-Karnatak सीमावादप्रकरणी हरीश साळवेंची नियुक्ती करा, अजितदादांची मागणी

'कर्नाटकाकडून मुकुल रोहतगी आहेत, तर महाराष्ट्रानेही साळवेंची नियुक्ती करावी' सर्वोच्च न्यायालयातील सीमावाद प्रकरणात अजितदादांनी राज्य सरकारकडे ही मागणी केली. हरिश साळवे यांना या प्रकरणाची माहिती आहे, असंही अजितदादा म्हणालेत.

User: Sakal

Views: 63

Uploaded: 2022-12-02

Duration: 01:50

Your Page Title