संजय राऊतांवर टीका करताना संजय गायकवाडांची पुन्हा जीभ घसरली | Sanjay Raut | Sanjay Gaikwad

संजय राऊतांवर टीका करताना संजय गायकवाडांची पुन्हा जीभ घसरली | Sanjay Raut | Sanjay Gaikwad

आमच्यावर गद्दारी केल्याचा आरोप नव्हे तर उठाव केल्याचा अभिमान पुढच्या पिढीला असणार आहे, असा पलटवार बुलढाण्याचे आमदार संजय गायकवाड यांनी संजय राऊत यांच्यावर केला आहे.

User: HW News Marathi

Views: 77

Uploaded: 2022-12-02

Duration: 01:42

Your Page Title