न्यायालयाचा शिंदे-फडणवीस सरकारला दणका |

न्यायालयाचा शिंदे-फडणवीस सरकारला दणका |

ज्यात शिंदे-फडणवीस सरकार स्थापन होताच अनेक मोठमोठ्या घडामोडी घडल्या. शिंदे-फडणवीस सरकारने महाविकास आघाडी सरकारच्या काळात मंजूर करण्यात आलेल्या अनेक कामांना स्थगिती देण्यात आली होती. मात्र आता शिंदे-फडणवीस सरकारला मोठा धक्का बसला आहे.


User: HW News Marathi

Views: 1

Uploaded: 2022-12-03

Duration: 02:58

Your Page Title