MDH Masala King | टांगेवाला ते करोडपती मसालेवाला Dharmpal Gulati यांचा थक्क करणारा प्रवास | Sakal

MDH Masala King | टांगेवाला ते करोडपती मसालेवाला Dharmpal Gulati यांचा थक्क करणारा प्रवास | Sakal

देशातील मसाल्याची एक मोठी कंपनी 'महाशिया दी हट्टी' म्हणजेच MDH मसाल्याचे मालक महाशय धर्मपाल यांना व्यापार आणि उद्योगात उल्लेखनिय योगदान दिल्याबद्दल मागच्याच वर्षी त्यांना राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी त्यांना पद्मभूषणने सन्मानित केलं होतं. पण काय आहे त्यांच्या आयुष्याचा प्रवास? एकेकाळी टांगा चालवणारा हा व्यक्ती आता देशातील MFCG सेक्टरमध्ये सर्वांत जास्त मानधन घेणारा CEO कसा काय बनला, याविषयीच आपण आज बोलणार आहोत, आज काय विशेषमध्ये....


User: Sakal

Views: 3

Uploaded: 2022-12-03

Duration: 03:34

Your Page Title