राजकारणातील अजातशत्रु म्हणजे गडकरी!, नाना पाटेकरांनी उधळली स्तुतिसुमनं Nitin Gadkari Nana Patekar

राजकारणातील अजातशत्रु म्हणजे गडकरी!, नाना पाटेकरांनी उधळली स्तुतिसुमनं Nitin Gadkari Nana Patekar

नागपूरात शुक्रवारी खासदार सांस्कृतिक महोत्सवाचं थाटात उदघाटन अभिनेते नाना पाटेकर यांच्या हस्ते पार पडलं. यावेळी आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात बोलताना नाना पाटेकर यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे कौतुक केले आहे. राजकारणात अजातशत्रू कसा असावा याचं उदाहरण म्हणजे नितीन गडकरी असल्याचे पाटेकर म्हणाले.

User: HW News Marathi

Views: 2

Uploaded: 2022-12-03

Duration: 07:25