बेळगाव आणि बंगळूरमध्ये महाराष्ट्र भवन उभारण्याचा निर्णय व्हावा; संजय राऊतांची मागणी

बेळगाव आणि बंगळूरमध्ये महाराष्ट्र भवन उभारण्याचा निर्णय व्हावा; संजय राऊतांची मागणी

हा देश हे फेडरल स्टेट. अनेक राज्यांचे बनून देश बनला हे संस्थान नाही. सगळ्या राज्यांचे एकमेकांशी प्रेमाचे संबंध. मुख्यमंत्री नवस फेडायला गोवाहाटीला गेले आल्यावर आसाम भवन उभारण्याची घोषणा केली.आनंद आहे. राष्ट्रीय एकात्मका घट्ट होते. कोल्हापूर, सोलापूरला कर्नाटक भवन उभारण्याचे तिथे मुख्यमंत्री म्हणत असतील.

User: HW News Marathi

Views: 3

Uploaded: 2022-12-03

Duration: 05:07