Udayanraje Bhosale Angry | शिवरायांना जुने आदर्श म्हणणाऱ्या राज्यपालांवर उदयनराजे संतापले | Sakal

Udayanraje Bhosale Angry | शिवरायांना जुने आदर्श म्हणणाऱ्या राज्यपालांवर उदयनराजे संतापले | Sakal

सर्वधर्मसमभावाचा संदेश देणाऱ्या छत्रपती शिवरायांचा अवमान करणाऱ्या राज्यपाल भगतसिंग कोश्यारींवर कारवाईसाठी खासदार उदयनराजे आक्रमक झालेत. त्यांनी लवकरच मुंबईत आंदोलनाचा इशारा दिला आहे.

User: Sakal

Views: 1

Uploaded: 2022-12-03

Duration: 03:46

Your Page Title