PM Modi Voting : गुजरात विधानसभा निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्यात पंतप्रधानांनी केलं मतदान 

PM Modi Voting : गुजरात विधानसभा निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्यात पंतप्रधानांनी केलं मतदान 

गुजरात विधानसभा निवडणुकीसाठी आज शेवटच्या टप्प्यात मतदान होणार आहे. यावेळी  पंतप्रधान नरेंद्र मोदी मतदान केंद्रावर जात अहमदाबादमधील रानिप इथल्या निशान शाळेत जावून मतदानाचा हक्क बजावला आहे.

User: Sakal

Views: 1

Uploaded: 2022-12-05

Duration: 02:30