Mahaparinirvan Din 2022 : मुंबईच्या चैत्यभूमीवर मुख्यमंत्र्यांनी बाबासाहेबांना केले अभिवादन

Mahaparinirvan Din 2022 : मुंबईच्या चैत्यभूमीवर मुख्यमंत्र्यांनी बाबासाहेबांना केले अभिवादन

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा आज ६६ वा महापरिनिर्वाण दिन आहे. यानिमित्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी चैत्यभूमीवर अभिवादन केलं आहे. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बोलताना इंदू मिलमधील स्मारक लवकरात लवकर पूर्ण होईल, अशी ग्वाही दिली.

User: Sakal

Views: 1

Uploaded: 2022-12-06

Duration: 08:19

Your Page Title