Babanrao Lonikar Audio Clip Viral- बबनराव लोणीकर-महावितरण अभियंत्याचं फोन संभाषण व्हायरल

Babanrao Lonikar Audio Clip Viral- बबनराव लोणीकर-महावितरण अभियंत्याचं फोन संभाषण व्हायरल

#BabanraoLonikar #viral #audioclip br महावितरणच्या अभियंत्याला माजी मंत्री तथा भाजप आमदार बबनराव लोणीकर यांनी धमकी दिल्याची ऑडिओ क्लिप व्हायरल झाली आहे. या क्लिपमध्ये महावितरणच्या उपकार्यकारी अभियंत्याला अधिवेशनात एका मिनिटात सस्पेंड करण्याची धमकी लोणीकरांनी दिलीय. शिवाय साहेब म्हणून सांगितलेलं कळत नसेल तर आपल्या कर्माची फळं भोगायला तयार राहा असा इशाराही त्यांनी महावितरणच्या अभियंत्याला दिलाय. अभियंत्याला दिलेली ही धमकी सोशल मीडियावर व्हायरल होतेय..


User: Sakal

Views: 8

Uploaded: 2022-12-06

Duration: 02:27

Your Page Title