मंत्रिमंडळ विस्ताराआधी महामंडळाचं गाजर 60-40 चा फॉर्म्युलाही ठरला Eknath Shinde Devendra Fadnavis

मंत्रिमंडळ विस्ताराआधी महामंडळाचं गाजर 60-40 चा फॉर्म्युलाही ठरला Eknath Shinde Devendra Fadnavis

शिंदे फडणवीसांचं सरकार स्थापन होऊन आता पाच महिने उलटले आहेत. पण अजूनही त्यांच्या मंत्रिमंडळाच्या दुसऱ्या विस्ताराला मुहूर्त मिळत नाहीय. खरंतर हिवाळी अधिवेशनापूर्वी मंत्रिमंडळाचा रखडलेला विस्तार पूर्ण होईल, असं म्हंटलं जात होतं. पण अजूनही दिल्लीतून त्याला ग्रीन सिग्नल मिळालेलं नाही. त्यामुळे आता उतावळ्या आणि नाराज झालेल्या आमदारांना खुश करण्यासाठी हालचाली सुरू झाल्या आहेत.


User: HW News Marathi

Views: 26

Uploaded: 2022-12-06

Duration: 04:03

Your Page Title