“गुजरातला जिंकण्यासाठी आजही बाळासाहेबांचं नाव वापरावं लागतं’’ - Sushma Andhare PM Narendra Modi

“गुजरातला जिंकण्यासाठी आजही बाळासाहेबांचं नाव वापरावं लागतं’’ - Sushma Andhare PM Narendra Modi

गुजरात विधानसभा निवडणुकीचा निकाल गुरुवारी जाहीर झाला आहे. या निवडणुकीत भाजपने ऐतिहासिक विजयाची नोंद केली असून भाजपच्या या विजयानंतर सर्वच स्तरातून प्रतिक्रिया येत आहेत. याबाबत ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी गुजरातमध्ये आमचा खऱ्या अर्थाने विजय आणि भाजपाची हार, अशी प्रतिक्रिया दिली आहे.

User: HW News Marathi

Views: 6

Uploaded: 2022-12-09

Duration: 02:44

Your Page Title