Brijbhushan Singh यांच्या महाराष्ट्र दौऱ्याला मनसेचा विरोध नाही | Raj Thackeray | MNS | Pune

By : HW News Marathi

Published On: 2022-12-09

41 Views

04:48

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या आयोध्या दौऱ्याला भाजपा खासदार ब्रिजभूषण सिंह यांनी प्रखर विरोध केला होता. त्यामुळे राज ठाकरे यांना अखेर आपला अयोध्या दौरा रद्द करावा लागला होता. मात्र आता तेच ब्रिजभूषण सिंह येत्या काही दिवसात पुणे शहरात येणार आहेत. महाराष्ट्र केसरी कुस्तीच्या निमित्ताने ते पुण्यात येणार आहेत. यावेळी सर्वांचे लक्ष हे मनसेच्या भूमिकेकडे होते. मात्र मनसे ब्रिजभूषण सिंह यांना कोणताही विरोध करणार नाही, असं पुण्यातील मनसेचे नेते वसंत मोरे यांनी सांगितले.

#MNS #RajThackeray #BrijbhushanSingh #Pune #VasantMore #Loksabha #WinterSession #Maharashtra

Trending Videos - 3 June, 2024

RELATED VIDEOS

Recent Search - June 3, 2024