‘आमचं गाव विकणे आहे’, ग्रामस्थांनी वेशीवरच लावला फलक

‘आमचं गाव विकणे आहे’, ग्रामस्थांनी वेशीवरच लावला फलक

बुलढाणा जिल्ह्यातील अंबाशी येथील ग्रामस्थ "आमचं गाव विकणं आहे", असं सांगत आहेत. तसा फलक देखील ग्रामस्थांनी गावाच्या वेशीवर लावला आहे. परंतु गावकऱ्यांनी एवढा टोकाचा निर्णय का घेतला हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा.


User: HW News Marathi

Views: 2

Uploaded: 2022-12-11

Duration: 02:06

Your Page Title