‘भारत-चीन सीमेवरील संघर्ष Modi सरकारने का लपवून ठेवला?’ | India China BorderClash | Amit Shah Tawang

‘भारत-चीन सीमेवरील संघर्ष Modi सरकारने का लपवून ठेवला?’ | India China BorderClash | Amit Shah Tawang

भारत आणि चीन या दोन देशांमध्ये अनेक वर्षांपासून शत्रुत्व आहे. चीनने आतापर्यंत अनेकदा भारताला डिवचण्याचा प्रयत्न केला असून आता पुन्हा एकदा अरुणाचल प्रदेशच्या सीमेवर भारतीय आणि चिनी सैनिकांमध्ये मोठी चकमक झाल्याची माहिती समोर आली. नक्की हा संघर्ष कसा झाला? आणि भारताच्या राजकारणावर याचे कसे पडसाद उमटले? जाणून घ्या.

User: HW News Marathi

Views: 39

Uploaded: 2022-12-13

Duration: 04:23