योगींच्या पावलावर फडणवीसांचं पाऊल?, ‘Love Jihad’ कायदा आहे तरी काय? | CM Yogi | Devendra Fadnavis

योगींच्या पावलावर फडणवीसांचं पाऊल?, ‘Love Jihad’ कायदा आहे तरी काय? | CM Yogi | Devendra Fadnavis

श्रद्धा वालकरच्या हत्या प्रकरणानंतर राज्यात संतापाची लाट उसळली आहे. या प्रकरणानंतर पुन्हा एकदा लव्ह जिहादचा कायदा चर्चेत आला आहे. गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रात सुद्धा हा कायदा करण्यात येणार अशा चर्चा सुरू झाल्या आहेत. या हिवाळी अधिवेशनात कायदा मंजूर करण्याच्या सरकारच्या हालचाली सुरु असल्याचं सुद्धा समजतंय. शिवाय श्रद्धा वालकर प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकार आंतरधार्मिक विवाहांचा डेटा गोळा करणार आहे, पण यामुळे व्यक्तीच्या प्रायव्हसीचा भंग होणार का? असाही प्रश्न निर्माण झाला आहे. याविषयी कायदेतज्ज्ञ काय सांगतात जाणून घ्या.


User: HW News Marathi

Views: 19

Uploaded: 2022-12-16

Duration: 11:45

Your Page Title