Health Tips: नाश्ता टाळणे आरोग्यासाठी कसे नुकसानकारक ठरते? जाणून घ्या

By : Lok Satta

Published On: 2022-12-18

39 Views

01:43

बदललेल्या जीवनशैलीचा सर्वात जास्त परिणाम आपल्या आरोग्यावर होतो. तरीही आपण त्याकडे दुर्लक्ष करतो. व्यस्त शेड्युलमुळे अनेकांना शांतपणे जेवायलाही वेळ मिळत नाही. अशात सकाळी कामाची गडबड, ऑफिसला पोहोचण्याची घाई यामध्ये अनेकजण नाश्ता करणे टाळतात, पण या सवयीमुळे आरोग्याशी निगडित अनेक समस्या उद्भवतात. नाश्ता टाळल्याने काय होते जाणून घ्या..
#lifestyle #breakfast #marathi
.

Trending Videos - 7 June, 2024

RELATED VIDEOS

Recent Search - June 7, 2024