शिवसेना खासदार संजय राऊत का होत आहेत ट्रोल? पक्षातून हकालपट्टी करण्याची होतेय मागणी

By : Sakal

Published On: 2022-12-19

66 Views

03:16

महापुरुषांच्या अपमानकारक वक्तव्यांविरोधात महाविकास आघाडीकडून शनिवारी मुंबईमध्ये महामोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. या मोर्चामध्ये लाखो लोक सहभागी झाल्याचा दावा महाविकास आघाडीच्या नेत्यांनी केला होता. परंतु सत्ताधारी शिंदे-भाजप यांच्याकडून या मोर्चावर टीका करण्यात आली. यावर संजय राऊतांनी एक ट्विट करत महामोर्चाच्या ऐवजी मारत मूकमोर्चाचा फोटो शेअर केल्याची टीका नेतेमंडळी करत आहेत. 

Trending Videos - 2 June, 2024

RELATED VIDEOS

Recent Search - June 2, 2024