Madhukar Zende on Daud: दाऊदसोबतचा 'तो' किस्सा ऐका माजी पोलीस अधिकारी मधुकर झेंडे यांच्याकडून

Madhukar Zende on Daud: दाऊदसोबतचा 'तो' किस्सा ऐका माजी पोलीस अधिकारी मधुकर झेंडे यांच्याकडून

चार्ल्स सोबराजला पकडणारे अशी मधुकर झेंडे यांचा आजवर ओळख असली तरी मुंबईमध्ये त्या काळात दाऊद इब्राहिम, अरुण गवळी, हाजी मस्तान हे माफिया होते. त्यांच्या मनातदेखील मधुकर झेंडेचा एक दरारा होता. त्या माफियांसोबत झालेला संवाद देखील मुंबई पोलीस दलातील माजी अधिकारी Madhukar Zende यांनी यावेळी सांगितला.

User: Lok Satta

Views: 2

Uploaded: 2022-12-23

Duration: 02:20

Your Page Title