Sanjay Raut: 'हा ठराव नाही बेडकांचा डराव आहे'; सीमावादाच्या ठरावावरून राज्यसरकारवर राऊतांची टीका

Sanjay Raut: 'हा ठराव नाही बेडकांचा डराव आहे'; सीमावादाच्या ठरावावरून राज्यसरकारवर राऊतांची टीका

राज्य सरकार विधिमंडळात सीमाप्रश्नावर ठराव मांडणार असल्यामुळे त्यावरून राजकीय वातावरण तापलं आहे. या पार्श्वभूमीवर माध्यमाशी बोलताना ठाकरे गटाचे खासदार Sanjay Raut यांनी देवेंद्र फडणवीसांवर खोचक शब्दांत टीका केली आहे. “विरोधकांचे बॉम्बस्फोट नसून लवंगी फटाकेही नव्हते, आमच्याकडेही भरपूर बॉम्ब आहेत”, असं फडणवीसांनी म्हटल्यानंतर त्यावरून संजय राऊतांनी टीकास्र सोडलं आहे.


User: Lok Satta

Views: 0

Uploaded: 2022-12-27

Duration: 02:22

Your Page Title