सीमावादप्रश्नी उद्धव ठाकरेंची महत्त्वाची भूमिका, "सुप्रीम कोर्टात…" | Uddhav Thackeray | Maharashtra

सीमावादप्रश्नी उद्धव ठाकरेंची महत्त्वाची भूमिका, "सुप्रीम कोर्टात…" | Uddhav Thackeray | Maharashtra

सीमाप्रश्नाबाबत विधिमंडळात आज (मंगळवार) विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनच्या नवव्या दिवशी ठराव मांडणार असल्याचे राज्य सरकारने स्पष्ट केले होतं. त्यानुसार आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पटलावर ठराव मांडला जो एकमताने मंजूर झाला. यावर माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

User: HW News Marathi

Views: 50

Uploaded: 2022-12-27

Duration: 10:51

Your Page Title