अभिजीत बिचुकलेचा दावा.. शाहरूखने माझा लूक कॉपी केला... | Abhijit Bichukale | Pathan | Shahrukh Khan

अभिजीत बिचुकलेचा दावा.. शाहरूखने माझा लूक कॉपी केला... | Abhijit Bichukale | Pathan | Shahrukh Khan

Abhijit Bichukale on Shahrukh Khan's Pathan movie look | आता अभिजीत बिचुकले जे बोलतोय... ते नमकं कशाच्या संदर्भात आहे हे सांगतो... बॉलिवूड चा किंग खान शाहरुख खानन याचा सध्या वादात सापडलेला पठाण चित्रपटावर ही अभिजित बिचुकले यांनी भाष्य करत शरूखने या चित्रपटात जो लूक केला आहे तो माझ्याकडे पाहून केल्याचे खळबळ जनक विधान बिचुकलेने केलंय.. आणि पुन्हा एकदा तो चर्चेत आलाय... (Guruprasad vo)br br #abhijitbichukale #shahrukhkhan #pathan #pathanmovie #pathanmovienews br br Subscribe to Our Channel for Latest Marathi News Today br आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका! मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या.…br br आमचा video आवडल्यास धन्यवाद.


User: Lokmat

Views: 113

Uploaded: 2022-12-27

Duration: 01:51