नेझल लस बाजारात दाखल, कोव्हिडवरील नवी लस | Nasal vaccine for Corona | New vaccine against Covid

नेझल लस बाजारात दाखल, कोव्हिडवरील नवी लस | Nasal vaccine for Corona | New vaccine against Covid

कोरोनाच्या दोन लाटांमध्ये लॉकडाऊन अनुभवल्यानंतर आता कुठे आपण सावरत आहोत. त्यात पुन्हा एकदा चीन मध्ये कोरोनाने डोकं वर काढलं आहे. त्याची गंभीर दखल घेत केंद्र आणि राज्य सरकार ने सावधगिरीचे उपाययोजना करायला सुरूवात केली आहे. आधीच कोरोनावरील लसींचे आपण दोन डोस घेतलेले आहेतच शिवाय बुस्टर डोस देखील उपलब्ध झालेले आहेत. अशात आता चीनमधील परिस्थिती गंभीर झाल्यानंतर आपल्या देशात कोव्हिड १९ वरील नवी लस बाजारात आली आहे. भारत बायोटेक कंपनीने तिची निर्मिती केली असून नेझल असं या लसीचं नाव आहे. ही लस बुस्टर डोस म्हणून देण्यात येणार आहे. केंद्र सरकारनेच तशी मंजूरी दिलेली आहे. ही लस बाजारात उपलब्ध करण्यात आली असून सध्य़ा ती खाजगी रूग्णालयांमध्ये घेता येणार आहे. या लसीची किंमत ८०० रूपये असून तिच्यावर ५ टक्के जीएसटी देखील आकारला जाणार आहे... (Shubham vo)br br #coronanews #coronavirus #covid #covid19 #corona #coronalatestnews #coronavaccine br br Subscribe to Our Channel for Latest Marathi News Today br आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका! मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या.…br br आमचा video आवडल्यास धन्यवाद.


User: Lokmat

Views: 40

Uploaded: 2022-12-27

Duration: 01:52

Your Page Title