Raj Thackeray-Vasant More: 'खुर्ची व्यवस्थित आहे ना?'; राज ठाकरेंच्या प्रश्नावर मोरेंचे 'हे' उत्तर

Raj Thackeray-Vasant More: 'खुर्ची व्यवस्थित आहे ना?'; राज ठाकरेंच्या प्रश्नावर मोरेंचे 'हे' उत्तर

Raj Thackeray-Vasant More: 'खुर्ची व्यवस्थित आहे ना?'; राज ठाकरेंच्या प्रश्नावर मोरेंचे 'हे' उत्तर br br मनसे अध्यक्ष Raj Thackeray यांच्या हस्ते धायरी येथील गणेश नगर भागातील मनसेचे सचिन पांगारे यांच्या जनसंपर्क कार्यालयाचे उदघाटन करण्यात आले. शहराध्यक्ष साईनाथ बाबर,मनसेचे नेते बाबू वागसकर, किशोर शिंदे, वसंत मोरे यांच्यासह आजी माजी पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी राज ठाकरे तेथील खुर्चीवर राज ठाकरे यांनी बसण्यापूर्वी वसंत मोरे यांना विचारले खुर्ची व्यवस्थित आहे ना ? मागे कोणाची तरी खुर्ची तुटली होती. यावर चंद्रकांत पाटील यांची खुर्ची तुटली होती असे वसंत मोरे म्हणताच उपस्थितांमध्ये एकच हशा पिकला.


User: Lok Satta

Views: 0

Uploaded: 2022-12-28

Duration: 01:15

Your Page Title